32 वर्षीय युवकाने घेतला गळफास; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील जुनागाव भिलवाडा येथील 32 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, ६ मे रोजी पहाटे समोर आली. मंगल बंडू बरडे असे या युवकाचे नाव आहे. त्याने टिनपत्राच्या घरातील आडव्या बल्लीला दोरी बांधून गळफास घेतला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  शहरातील जुनागाव भिलवाडा येथील 32 वर्षीय युवकाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना आज, ६ मे  रोजी पहाटे समोर आली.

मंगल बंडू बरडे असे या युवकाचे नाव आहे. त्‍याने टिनपत्राच्‍या घरातील आडव्‍या बल्लीला दोरी बांधून गळफास घेतला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. तपास पी.एस.आय. विनायक रामोड करत आहेत.