9 ते 11 फेब्रुवारीला ठरणार तुमच्या गावाचं भवितव्य! तुमच्या गावातील सरपंचपद केव्हा निवडणार वाचा…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज 2 फेब्रुवारीच्या संध्याकाळबहुप्रतिक्षित 527 सरपंच पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान यासाठी 3 टप्प्यांत निवडणूक घेण्यात येणार असून, तुमच्या गावाचे भवितव्य कुणाच्या हाती असणार आहे, याच कालावधीत ठरेल. वाचा, तुमच्या गावात सरपंचपदाची निवड किती तारखेला होईल…