कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Corona Virus Update : मलकापूर येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  जिल्ह्यात आज, 29 मार्चला कोरोनामुळे मलकापूरच्‍या साईनगर येथील 86 वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्‍यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात नव्या 726 बाधितांची भर पडली असून, 871 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3391 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2665 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 726 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील  576 व रॅपीड टेस्टमधील 150 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 891 तर रॅपिड टेस्टमधील 1794 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 123, बुलडाणा तालुका :  माळवंडी 1, साखळी बुद्रूक1,  हतेडी 3, झरी 1, सुंदरखेड 8, अंबोडा 1, खुपगाव 1, बाभुळखेड 1, दुधा 2, शेकापूर 1, देवपूर 1, पांगरी 1, शिरपूर 1, सातगाव  1, गोंधनखेड 1,  खामगाव शहर : 15,  खामगाव तालुका :  सुटाळा 1, जयरामगड 1, कांचनपूर 1, माक्ता 1,  नांदुरा तालुका :  खैरा 1, वडनेर 3, तांदुळवाडी 1, बरफगाव 2, नारखेड 1, शिरसोडी 1, मलकापूर शहर : 114, मलकापूर तालुका :  जांबुळ धाबा 2, देवधाबा 2, धरणगाव 2, पिंपळखुटा 1, दसरखेड 1, झोडगा 1, दुधलगाव बुद्रूक 1, लोणवडी 2, भालेगाव 2, कुंड खुर्द 2, कुंड बुद्रूक 2, वाघुड 1,  चिखली शहर : 34,  चिखली तालुका : अमडापूर 1, मेरा बुद्रूक 1, हातणी 2,  शेलूद 1, भरोसा 1, आंधई 1, पळसखेड सपकाळ 1, सवणा 4, सातगाव भुसारी 2, दहिगाव 1, पळसखेड दोलत 2, धोत्रा भनगोजी 2, पाटोदा 1, करणखेड 1, बारलिंगा 1, चांधई 1, रोहडा 1, भालगाव 1, पिंपरी आंधळे 1, लोणी 2, मलगणी 1, मुंगसरी 1, पाटोदा 1, गोद्री 2, पेठ 1, बोरगाव काकडे 1, खंडाळा 1, मुरादपूर 1, सिंदखेड राजा शहर : 25, सिंदखेड राजा तालुका : अंचली 5, उमरद 1, साखरखेर्डा 3, धानोरा 1, हिवरखेड 1, कंडारी 3, खामगाव 1, शेंदुर्जन 1, बूट्टा 1, गोरेगाव 1, सोयदेव 1, दत्तापुर 1, धंदरवाडी 1, सावखेड तेजन 1, उगला 3, जांभोरा 1, लिंगा 1, सोनोशी 1, किनगाव राजा 1, वरुडी 1, उमरखेड 1, रुम्हणा 1, मोताळा तालुका : दाभा 1,  पिंपळगाव देवी 1, धामणगाव बढे 3, पोफळी 1, रोहिणखेड 4, निपाणा 1, जयपूर 1, फर्दापूर 1, चिंचपूर 4, इब्राहिम पूर 3, राजूर 2, माकोडी 2, पिंपळगाव गवळी 3, आव्हा 2, मूर्ती 1, सावरगाव 1, मोताळा शहर : 11, शेगाव शहर : 46, शेगाव तालुका :  चिंचोली 1, भुई 1, वरखेड 1, जवळा 2, तरोडा 1, सगोडा 1, हिंगणा 2, कनारखेड 1, संग्रामपूर तालुका : सोनाला 5, टुनकी 6, पिंपरी 1, भोन 1, वानखेड 2, मारोड 1, बावणबीर 1, शेवगा 1, चौंढी 1, टाकलेश्र्वर 1, चोहत्ता 1, कोलद 2, वडगाव वान 1, काटेल 1, एकलारा 1, लाडनापूर 1, सगोडा 2, कथारगाव 1, उमरा 1, बोडखा 2,  जळगाव जामोद शहर : 15, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 2, जामोद 1, पळशी सुपो 2, अकोला खुर्द 2, भेंडवळ 3, सुकळी 1, उमापुर 3, हणवतखेड 1, खेर्डा 1, पिंपळगाव काळे 6, पिंपरी खोद्री 2, तिवडी 2, रसुलपुर 4, दादुलगाव 1,  देऊळगाव राजा शहर : 3, देऊळगाव राजा तालुका :  देऊळगाव मही 1, तुळजापूर 1, जांभोरा 2, निमखेड 1, सतेगाव 2, धोत्रा 1, गारखेड 1,  लोणार शहर : 18, लोणार तालुका : बिबी 3, पांग्रा 1, देऊळगाव 1, कारेगाव 1, खळेगाव 1, सुलतानपूर 2, पारडी 4, पहूर 1, सावरगाव 1, पिंपळनेर 1, सोमठाना 1, शिवणी 5, नांद्रा 1, देऊळगाव वायसा 2, येवती 2,  मेहकर शहर : 18,  मेहकर तालुका :  कटोली 1, परतापुर 1, अंजनी खू 2, थार 1, शहापूर 2, मुंदेफळ 1, किन्ही 1, कळमेश्वर 1, आरेगाव 1, चिंचोली बोरे 2, कल्याणा 4, करंजी 1, बोरखेडी 1, कासारखेड 1, शेंदला 1, डोणगाव 2,  नांदुरा शहर :8, संग्रामपूर शहर :1, मूळ पत्ता रमजाणपुर कारंजा ता. बाळापूर 1, वरणगाव जि. जळगाव 2, अकोट 2, वालसावंगी ता. भोकरदन 1, जालना 1, लोहारा ता बाळापूर 2, ठाणे 1, नांदेड 1, अकोला 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 726 रुग्ण आढळले आहे.

6125  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आज 871 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.  आजपर्यंत 213352 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 30217 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3293 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 213352 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 36596 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयात 6125  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. आजपर्यंत 254 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: