SP सरांची ४७१ पोलिसांना Good News!; विनंती अन्‌ प्रशासकीय गरज लक्षात घेऊन बदल्या!!; वाचा कोण कुठे बदलून गेले…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील ४७१ पोलीस कर्मचाऱ्यांना आज, ६ ऑगस्टला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी बदलीची गूड न्यूज दिली. बदल्या केलेल्यांत ३६ एएसआय, ९४ हेड कॉन्स्टेबल, १४८ पोलीस नाईक, १४६ पोलीस शिपाई आणि ४७ पोलीस चालकांचा समावेश आहे. २८, २९ जुलै व ३ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पोलीस …
 
SP सरांची ४७१ पोलिसांना Good News!; विनंती अन्‌ प्रशासकीय गरज लक्षात घेऊन बदल्या!!; वाचा कोण कुठे बदलून गेले…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील ४७१ पोलीस कर्मचाऱ्यांना आज, ६ ऑगस्‍टला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी बदलीची गूड न्यूज दिली. बदल्या केलेल्यांत ३६ एएसआय, ९४ हेड कॉन्स्टेबल, १४८ पोलीस नाईक, १४६ पोलीस शिपाई आणि ४७ पोलीस चालकांचा समावेश आहे.

२८, २९ जुलै व ३ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पोलीस मुख्यालयात पार पडली होती. या बैठकीत बदलीसाठी पात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याशी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चर्चा केली. पोलीस कर्मचाऱ्यांची विनंती व प्रशासकीय निकड याचा विचार करून या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राबविलेल्या या बदली प्रक्रियेचे पोलीस दलातून स्वागत करण्यात येत आहे.

हे आहेत बदली झालेले कर्मचारी…